Vicky Velingkar | Marathi Movie 2019 | हॅकर कि पुरोहित? | Sangram Samel, Sonalee Kulkarni

2019-11-08 3

विक्की वेलिंगकर या सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाचं नवीन कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आलं. अभिनेता संग्राम सामील या सिनेमात एका हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #vickyvelingkar #marathimovie2019